आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कशाप्रकारे करावी वाहनाच्या रंगाची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये जन्मकुंडलीच्या चौथ्या स्थानानुसार वाहनाचा रंग ठरवला जातो. वाहन खरेदी करताना अशाच रंगाची निवड करावी ज्यामुळे मनाला प्रसन्न वाटेल. जो रंग तुमच्यासाठी नेहमी लकी ठरला असेल त्या रंगाची वाहनासाठी निवड करू शकता.

जर वाहनाच्या रंगासंबंधी निर्णय घेण्यात अडचण भासत असेल तर कुंडलीतील पहिल्या स्थानात लिहिलेल्या संख्येच्या आधारावर वाहनाच्या रंगाची निवड करू शकता. पहिल्या स्थानात असलेल्या संख्येच्या आधारावर चौथ्या आणि इतर स्थानातून लाभ देणाऱ्या रंगाची निवड केली जाऊ शकते.

- कोणत्याही जन्म कुंडलीत प्रथम स्थानात 1 पासून 12 पर्यंतच्या संख्येमधील कोणतीही एक संख्या आढळून येईल. कुंडलीतील प्रथम स्थानात 1 अंक लेहिलेला असेल तर पांढऱ्या रंगाचे वाहन खरेदी करावे.

- कुंडलीतील प्रथम स्थानात 2 अंक लिहिलेला असेल तर गुलाबी किंवा निळ्या रंगाचे वाहन खरेदी करू शकता.

पुढे वाचा...
कुंडलीतील प्रथम स्थानात लिहिलेल्या 3 अंकापासून 12 व्या अंकापर्यंत असलेल्या अंकाच्या आधारावर रंगाची निवड...