आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोडीदाराचा चेहरा पाहून ओळखा त्याच्या मनातील प्रणय भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्तीच्या आयुष्यात परमानंद देणारा क्षण म्हणजे प्रणय होय. असे म्हंटले जाते की, व्यक्तीच्या डोळ्यातून त्याच्या मनातील भावना अगदी सहज ओळखता येतात. आज आम्ही तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून त्या व्यक्तीच्या मनातील प्रणयाबद्दलच्या भावना काय आहेत याबद्दल सांगणार आहोत. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, मनुष्याला साधारण 7000 वेग-वेगळे एक्प्रेशन बनवता येतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसे ओळखाल चेह-याकडे पाहून एखाद्या व्यक्तीच्या प्रणय भावना...
बातम्या आणखी आहेत...