आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जातून झटपट मुक्त होण्यासाठी दिवाळीला या ठिकाणी लावावा तेलाचा दिवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आधुनिक सुखसुविधांचे प्रमाण वाढले आहे. ही साधने जमविण्यासाठी बरर्‍या आपल्याला कर्जही काढवे लागत असते. मात्र कर्ज चुकवताना नाकी नऊ येतात, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. चिंता वाढते. मनावरील दडपणीही वाडते. त्यात घरात अशांतता पसरते. आर्थिक अडचणी दररोजच्याच होऊन जातात. यातून सुटका करून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील काही उपाय सांगितले आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कर्ज बाजारीपणातून झटपट मुक्त होण्यासाठी करा हा उपाय