आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार : जाणून घ्या, किती राशींसाठी शुभ राहील पूर्ण दिवस, वाचा राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी दिवसभरात दोन शुभ योग जुळून येत आहेत. रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत चंद्र हस्त नक्षत्रामध्ये असल्यामुळे मानस नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक राहील. या व्यतिरिक्त रविवारी चंद्र दुपारनंतर चित्रा नक्षत्रामध्ये गेल्यामुळे पद्म नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येईल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या दोन्ही शुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...