आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Itching Your Hand, Is Sign To Gain Money, These Is Secret Signs To Make Rich

धनवान करणारे गुप्त संकेत, तळहात खाजवत असेल तर येतो पैसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये सांकेतिक भाषेची मान्यताही प्रचलित आहे. हे संकेत भविष्यात घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत आपल्याला आधी सुचित करतात. या संकेताचे माध्यम स्वप्न असू शकतात किंवा एखाद्या पशु-पक्षाची खास सवय असू शकते. काही संकेत असे असतात, जे आपल्याला धनलाभ होण्याची माहिती देतात. फक्त ते संकेत समजून घेण्याची आवश्यकता आहे.

आज आम्ही तुम्हाला काही अशा संकेतांबद्दल माहिती देत आहोत, जे लक्ष्मी (धन) आगमनाची पूर्वकल्पना आपल्याला देतात.

1- जर तुमच्या शरीराच्या उजव्या भागात किंवा उजवा तळहात सारखा खाजवत असेल तर तुम्हाला धनलाभ होणार आहे असे समजावे.

2- बँकेत पैसा जमा करण्यासाठी निघाला आहात आणि रस्त्यामध्ये गाय दिसली तर समजावे, की तुमचे धनसंबंधित सर्व कार्य पूर्ण होणार आहेत.

3 - जर तुम्हाला स्वप्नामध्ये तुमच्यावर खटला चालू आहे आणि त्यामुधून तुमची निर्दोष मुक्तता झाली असे दिसले, तर त्या व्यक्तीला अतुल धन-संपत्ती प्राप्त होते. जर स्वप्नामध्ये एखादा व्यक्ती डोळा खाजवत असेल तर त्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, धनलाभाची सूचना देणाऱ्या संकेतांबद्दल..