आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या लोकांना मिळतो पैसा आणि मान-सन्मान, एका क्लिकवर समजू शकते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीत सूर्य आणि बुध एकचत स्थामध्ये स्थित असल्यास बुधादित्य योग जुळून येतो. हा योग एखद्या राजयोगाप्रमाणे मानला जातो. कुंडलीत 12 स्थान असतात आणि प्रत्येक स्थानामध्ये या योगाचे फळ वेगवेगळे असते. येथे जाणून घ्या, कुंडलीतील कोणत्या स्थानातील बुधादित्य योगाचा कसा राहतो प्रभाव....
बातम्या आणखी आहेत...