आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मंगळ-पुष्य योगात करा हे उपाय, दूर होईल दरिद्रता आणि ग्रहदोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (30 मे) सूर्योदयापासून सूर्यास्त 05.25 पर्यंत पुष्य नक्षत्र राहील. मंगळवारी पुष्य नक्षत्राचा योग असल्यामुळे हा मंगळ-पुष्य योग मानला जाईल. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाचा अशुभ प्रभाव असेल त्यांनी या दिवशी काही खास उपाय केल्यास मंगळ ग्रहाचे दोष कमी होऊ शकतात.

मंगळ-पुष्य योगामध्ये मंगळदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...