आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करंगळीखालील हा भाग सांगतो बुध्दी चांगली चालते की नाही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या चारही बोटाखाली चार पर्वत असतात. या चारही पर्वतांचा अभ्यास करून आपल्या स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेणे शक्य आहे. सर्वात लहान बोटाखाली (करंगळी) बुध पर्वत, त्यानंतर अनामिका बोटाखाली सूर्य पर्वत, मधल्या बोटाखाली शनि पर्वत आणि तर्जनी बोटाखाली गुरु पर्वत असतो. पुरुषांचा उजवा हात आणि महिलांच्या डाव्या हाताच्या रेषांचे अध्ययन करावे. येथे जाणून घ्या, या चारही पर्वतांशी संबंधित खास गोष्टी...
 
पुढील स्लाीडवर क्लिक करुन सविस्तर घ्या जाणुन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...