आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर एक्सायटेड होतात असे गाल असणारे लोक, असा राहतो स्वभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीच्या गालांचा रंग पाहूनही त्याच्या स्वभाव आणि सवयींबद्दल जाणून घेणे शक्य आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या अवयवांची बनावट पाहून कोणत्याही व्यक्तीच्या स्वभाव, हाव-भाव आणि सवयींची माहिती प्राप्त केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, स्त्री किंवा पुरुषांच्या गालांचा रंग पाहून स्वभावाच्या कोणकोणत्या गोष्टी समजू शकतात...
बातम्या आणखी आहेत...