तीळाशी संबंधित विविध मान्यता आपल्या समाजात प्रचलित आहेत. समुद्र शास्त्रानुसार चेहरा किंवा शरीराच्या विभिन्न अवयवांवर तीळ असण्याचे वेगवेगळे फळ प्राप्त होतात. शरीरावरील तीळ त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बर्याच गोष्टी सांगतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, शरीराच्या कोणत्या अवयावर असलेले तीळ कोणत्या गोष्टींचा संकेत देतात.
कसे तयार होतात तीळ?
वैद्यकीय भाषेनुसार जेव्हा त्वचेवरील कोशिका सर्वत्र पसरण्याऐवजी एका ठिकाणी एकत्रित होतात, तेव्हा काही काळानंतर त्या मोल (मस) तिळाचे रूप घेतात. अशा कोशिकांना मेलानोसाइट्स असे म्हणतात. अनेकदा हे तीळ अनुवांशिक असतात.
पुढे वाचा, शरीराच्या कोणत्या अवयावर असलेले तीळ कोणत्या गोष्टींचा संकेत देतात...