आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील 30 वर्षांमध्ये तुम्हाला केव्हा सुरु होईल शनीची साडेसाती आणि ढय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि जवळपास प्रत्येक अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करतो. अशाप्रकारे सर्व 12 राशीचे 1 चक्कर पूर्ण करण्यासाठी शनीला 30 वर्षांचा काळ लागतो. पं प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार हे 1 चक्कर पूर्ण करताना शनीचा थेट प्रभाव 7 राशींवर राहतो. 3 राशींवर साडेसाती, 2 वर ढय्या (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) आणि इतर 2 राशींवर शनीची नेहमी दृष्टी राहते. यामुळे असे म्हटले जाऊ शकते की, जगभरातील 70 टक्के लोकांवर शनीचा नेहमी प्रभाव राहतो. या 30 वर्षांच्या एक चक्करनुसार कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात सामान्यतः दोन ते तीन वेळेस साडेसातील सामोरे जावे लागू शकते. याव्यतिरिक्त शनीची ढय्या एका राशीवर साडेसात वर्ष आणि दुसऱ्या राशीवर 16 वर्षांमध्ये एकदा येते. पं. भट्ट यांच्यानुसार पुढील स्लाईड्सवर सांगण्यात आलेल्या तारखा पंचांग भेदामुळे मागे-पुढे होऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर वाचा, काय असते शनीची साडेसाती आणि ढय्या...

शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...