आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि जयंतीला 4 शुभ संयोग : 12 राशींसाठी राहतील फलदायी, करा हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाख मासातील अमावास्या तिथीला शनी जयंती साजरी केली जाते. यावर्षी हा उत्सव 25 मे, गुरुवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार या वर्षी शनि जयंतीला मंगलादित्य सहित विविध योग जुळून येत आहेत. हे योग शनीच्या साडेसाती आणि ढय्याने प्रभावित लोकांसाठी विशेष लाभकारी राहतील.

जुळून येणार हे शुभ योग
शनि जयंतीला ग्रह गोचरनुसार मंगलदित्य सहित बृहस्पतीचा नवम-पंचम, शनीचे षडाष्टक व गुरु-शुक्राचे समसप्तक योग जुळून येत आहेत. हे योग सर्व राशींसाठी फायदेशीर आहेत परंतु या योगामध्ये शनीच्या साडेसाती आणि ढय्याने प्रभावित असलेल्या जातकांना शनीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. कारण गुरुवारी कृत्तिका नक्षत्रामध्ये शनि जयंती असल्यामुळे हा योग प्रभावशाली आणि शुभफळ प्रदान करणारा राहील. मान्यतेनुसार, या दिवशी राशीनुसार काही खास उपाय केल्यास शनिदोषाचे प्रभाव कमी होऊन शनिदेव प्रसन्न होतात.

 राशीनुसार शनिदेवाचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...