आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Introduction About Moni Amavasya On 10 February 2013

या अद्‍भुत योगामुळे १० फेब्रुवारी आहे खूप खास, जाणून घ्या चमत्कारी उपाय...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात १० फेब्रुवारी रविवारी एक खास योग तयार होत आहे. अमावस्या प्रत्येकच महिन्यात येते परंतु १० फेब्रुवारीच्या अमावस्येचे विशेष महत्व आहे. काही विशेष योगामुळे या अमावास्येला मौनी अमावस्या म्हणतात.

जाणून घ्या, ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी करावयाचे खास उपाय...