आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jupiter Will Be Retrograde From 9 December 2014 These Amounts Will Be Affected

9 डिसेंबर 2014 पासून 8 एप्रिल 2015 पर्यंत वक्री राहणार गुरु, प्रभावीत होतील या राशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
9 डिसेंबर 2014 रोजी गुरु ग्रह वक्री होत आहे. कोणताही ग्रह वक्री होणे त्याला आणखी ताकदवान बनवतो. सध्या गुरु ग्रह कर्क राशीत स्थित आहे. कर्क राशीतील गुरु ग्रह शुभफळ प्रदान करत आहे. 9 डिसेंबर 2014 रोजी गुरु ग्रह वक्री झाल्यामुळे अशुभ ग्रह मंगळ आणि शनिवर गुरूची दृष्टी राहील. येथे जाणून घ्या, मंगळ आणि शनीने प्रभावित असलेल्या राशींवर गुरु ग्रहाचा प्रभाव कसा राहील.

मेष, सिंह, धनु आणि कर्क राशीवर कसा राहील वक्री गुरूचा प्रभाव...
वक्री गुरु मकर राशीमध्ये स्थित मंगळ ग्रहावर दृष्टी टाकेल. वक्री गुरूची दृष्टी मंगळाच्या अशुभ प्रभावाला कमी करेल. यामुळे मेष, सिंह, धनु, कर्क राशीच्या जातकांच्या अडचणी कमी होऊ शकतात. कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील.

पुढील स्लाईडवर वाचा...
गुरु ग्रहाचे वक्री होणे, या राशींवरील शनीचा अशुभ प्रभाव कमी करेल.
मंगळ आणि शनि दोन्ही ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्त होतील मेष आणि सिंह राशीचे लोक.
गुरु ग्रह वक्री झाल्यामुळे वाढू शकतात सोन्याचे भाव.
हे उपाय केल्यास वाढू शकतात बृहस्पती ग्रहाचे शुभ प्रभाव.