आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Avoid These 5 Works To April 6 To 10, May Be A Big Trouble.

6 ते 10 एप्रिलदरम्यान चुकूनही करू नका ही पाच कामे; होऊ शकते मोठे नुकसान!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा या घटीकेला 'पंचक' म्हणून संबोधले जाते. तसेच घनिष्ठा, शतभिषा, पूर्वी भाद्रपद, उतरा भाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांनाही पंचक म्हटले जाते.
काही ज्योतिषशास्त्रज्ज्ञांच्या मते या नक्षत्रांना अशुभ मानले जाते. या नक्षत्र काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. येत्या 6 एप्रिल, शनिवारी सकाळी आठ वाजून 53 मिनिटांनी पंचक सुरु होत असून 10 एप्रिल, बुधवारी रात्री आठ वाजून 55 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

नक्षत्रांचा परिणाम:
- धनिष्ठा नक्षत्रात अग्निपासून भीती असते.
- शतभिषा नक्षत्रात कुटुंबात वाद होण्याची शक्यता असते.
- पूर्वाभाद्रपद रोगकारक नक्षत्र मानले जाते.
- उतराभाद्रपद नक्षत्रात मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- रेवती नक्षत्रात व्यापार-व्यवसायात मोठे नुकसान होते.

'पंचक' काळात कोणती पाच कामे करू नये, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...