आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jyts Bedroom S These 12 Things Are Affect Your Romantic Life.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेडरुममधील ही 12 सीक्रेट्‍स तुमच्या रोमँटिक लाईफला लावतील ग्रहण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बेडरुम' म्हणजे आपल्या घरातील तसेच आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण बेडरूममध्येच आपल्या आयु्ष्याशी निगडीत असलेले महत्त्वपूर्ण अनुभव शेअर केले जातात. उल्लेखनीय म्हणजे आपल्या आयु्ष्यातील सगळ्यात मोठा काळ आपण बेडरुममध्येच घालवत असतो. पती- पत्नी एकमेकांना समजून घेत असतात. मात्र, बेडरुममधील काही गोष्टींचा आपल्या लव्ह लाईफवर विपरीत प्रभाव पडत असतो. आपली कार्यक्षमता मंदावते.

वास्तुशास्त्रानुसार बेडरुममधील रचने बाबत काही खास टिप्स देण्यात आल्या आहेत. बेडरूममध्ये काही गोष्‍टी ठेवल्यास पती-पत्नीमधील रोमान्स अनंत काळापर्यंत कायम राहतो...