आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:चे घर खरेदी करायचे आहे, तर मग करा हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या वाढत्या महागाईकडे बघता अनेक लोक स्वत:चे घर घेऊ शकत नाहीत किंवा बांधू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागते. तुम्ही अनेक प्रयत्नानंतर स्वत:चे घर घेऊ शकत नाहीत तर आम्ही तुम्हाला इथे काही उपाय दिले आहेत. हे उपाय आमलात आणल्यास तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीमध्ये मंगल किंवा शनि संबंधित काही ग्रहदोष असल्यास स्वत:चे घर घेण्यास समस्या उभा राहतात. कुंडलीतील दोष दूर केल्यास जीवनात येणा-या समस्या आणि अडथळे दूर व्हायला लागतात. असे दोष दूर करण्यासाठी प्राचीन काळातील काही चमत्कारीक उपाय प्रचलित आहेत. यामधील काही खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा स्वत:चे घर घेण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्याचे काही उपाय...