आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना विद्येच्‍या क्षेत्रामध्‍ये मिळते यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भृगु संहितेनुसार सिंह राशीमध्‍ये पाचव्‍या किंवा सहाव्‍या स्‍थानावर बुध ग्रहाणे प्रवेश केलेला असेल तर त्‍या व्‍यक्तिच्‍या आयुष्‍यात काय बदल होऊ शकतात, या विषयी आम्‍ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत.
सिंह राशीमध्‍ये पाचव्‍या स्थानावर बुध असेल तर
सिंह राशीच्‍या कुंडलीमध्‍ये पाचवे स्‍थान हे विद्येचे आणि बुद्धीचे स्‍थान म्‍हणून ओळखले जाते. या राशीच्‍या व्‍यक्तिला बुद्धी आणि ज्ञानाच्‍या क्षेत्रामध्‍ये नेहमी यश प्राप्‍त होते. घर चालवणारा कुटुंब प्रमुख सिंह राशीचा असेल त्‍याला परिवारतील व्‍यक्तिंकडून आनंद मिळतो.
सिंह राशीमध्‍ये सहाव्‍या स्‍थानावर बुध असेल तर
सिंह राशीच्‍या व्‍यक्तिच्‍या कुंडलीमध्‍ये सहाव्‍या स्‍थानावार बुध ग्रहाणे प्रवेश केला असेल तर संपत्तीचे प्रश्‍न निर्माण होतात, असे शास्‍त्रामध्‍ये सांगण्‍यात आले आहे. बुधचे सहावे स्‍थान हे शत्रु आणि आजाराचे कारण सांगण्‍यात आले आहे. सहाव्‍या स्‍थानावर मकर राशीचा स्‍वामी शनी असतो. नशिच्‍या या राशीमध्‍ये बुध असल्‍यास संपत्तीच्‍या माध्‍यमातून सिह राशीचा व्‍यक्ति शत्रुवर विजय मिळवतो. सिह राशिचे लोक विन्रम स्‍वाभावाचे असतात.