आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Effects Of Planets In Marriage 29 March 14

कुंडलीत असतील असे योग तर मिळेल श्रीमंत सासरवाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्‍न ही प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यातील महत्त्वाची घटना आहे. लग्‍न झाल्‍यानंतर दोन मनांसोबत दोन परिवार जोडले जातात. आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात श्रीमंत सासरवाडी मिळावी ही प्रत्‍येकाची आपेक्षा असते. काही लोक तर श्रीमंत सासरवाडी मिळवण्‍यासाठी चक्क खोटी माहिती देतात. यामुळे श्रीमंत सासरवाडी तर मिळते, नात्‍यातला विश्वास मात्र संपून जातो. आजच्‍या काळात प्रत्‍येकाला वाटते आपल्‍याला श्रीमंत सासरवाडी मिळावी.
ज्‍योतिष शास्‍त्रानुसार कुंडलीमध्‍ये असे काही योग आहेत ज्‍यामुळे मुलाचे लग्‍न श्रीमंत घरातील मुलीसोबत होते. हे योग सांगतात मुलाच्‍या नशीबात काय वाढून ठेवले आहे.
जर तुमच्‍या कुंडलीत चतुर्थेश( कुंडलीच्‍या चतुर्थस्‍थानाचा स्‍वामी) किंवा कुंडलीच्‍या द्वितीयेश हा सप्‍तम स्‍थानावर असेल किंवा शुक्राच्‍या दृष्‍टीत असेल तर मुलाचे लग्‍न श्रीमंत घरातील मुलीसोबत होते.
जर मुलाच्‍या कुंडलीत चंद्रमा सप्‍तम स्‍थानावर असेल तर सासरवाडी श्रीमंत मिळते. जर चंद्र धन स्‍थानावर असेल तर लग्‍नानंतर श्रीमंती येते.
पुढील स्‍लाईडवर वाचा आणखी काही योग...