Home »Jeevan Mantra »Jyotish» Jyts Know The Effects Of Sun In Dhanu On All Zodiac Sign

PHOTOS : सूर्य धनू राशीत, जाणून घ्या तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडणार

धर्म डेस्क, उज्जैन | Jan 15, 2013, 11:10 AM IST

गेल्या महिन्यात 15 डिसेंबरला सूर्य वृश्चिक राशीतून धनू राशीत आहे. आता धनू राशीत सूर्याबरोबर बुधचा योगही आहे. आज 14 जानेवारीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम तुमच्या राशीवर कसा राहणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

जाणून घ्या या ग्रहयोगाचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होणार आहे ते...

Next Article

Recommended