आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jyts Know The Importance Of Tulsidas And Ramcharitmanas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संत तुलसीदास यांना साक्षात दर्शन देत होते श्रीराम भक्त हनुमान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामाचे निस्सिम भक्त पवनपुत्र हनुमान आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. हनुमान चालीसा पठण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. हनुमान चालीसाची रचना गोस्वामी संत तुलसीदास यांनी शेकडो वर्षांपूर्वी केली होती. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही हनुमान चालीसा अजरामर आहे.

13 ऑगस्त 2013 रोजी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी होत आहे. याच दिवशी गोस्वामी तुलसीदास यांचा जन्म झाला होता. तुलसीदास आणि हनुमान यांच्यात अतुट नाते होते. हनुमान साक्षात रूपात तुलसीदास यांना दर्शनही देत होते. परंतु आज बहुतेकांना हनुमान आणि तुलसीदास यांच्या अतुट नात्याबाबत फारसे काही माहीत नाही.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, तुलसीदास आणि हनुमान यांच्यातील अतुट नात्याबाबत...