शनिवारी येत असल्यामुळे या अमावस्येला शनिश्वरी अमावस्या म्हणून संबोधले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. जो व्यक्ति आज हा विधी आणि उपाय करेल, त्याच्या सर्व मनोकामंना पूर्ण होतात. शनि ग्रहाने यावेळी राहू सोबत तूळ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. या राशीमध्ये सर्व ग्रहांपैकी श्रेष्ठ शनि असल्यामुळे आजच्या अमावस्येला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या अमावसेला शनीचा प्रभाव सर्व ग्रहावर पडतो.
जर तुमच्या कुटुंबात वारंवार वाद होत असतील तर शनिअमस्येला शास्त्रामध्ये सांगितल्या प्रमाणे उपाय करू शकता. हे उपाय राशी नुसार करता येतात.
मेष- या राशिच्या लोकांनी आज मोहरीच्या तेलाचे दान करावे.
वृषभ- गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन गाईसाठी ज्वारीचे दान करावे.
मिथुन - उडदाच्या डाळीचे गोळे करूण मास्यांना खाऊ घालावे.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या अधिक माहिती...