आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Measure For Shani Dosh In Kundali & Home 12 April 14

उपाय : घरातील नकारात्मक उर्जा होईल नष्ट आणि धान्य कधीही कमी पडणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून काळ्या घोड्याच्‍या पायातील 'नाल' विविध उपाय करण्‍यासाठी वापरली जाते. ज्‍योतिष तज्ज्ञांच्‍या मतानुसार घोड्याची नाल कोणत्‍याही व्‍यक्तिचे नशीब पालटू शकते. या नालीचा उपायोग केल्‍यांनतर तुमच्‍या घरातील धान्‍य कधी संपत नाही असे तज्‍ज्ञांचे मत आहे.

जर तुम्‍हाला वाटत असेल आपल्‍या घरातील धन-धान्‍य कधी संपूच नये तर हा शास्‍त्रामध्‍ये सांगितलेला उपाय करा. काळ्या घोड्याच्‍या पायातील नाल काळ्या कपडात बांधून घरात धान्‍य ठेवत असेलेल्‍या जागेवर ठेवा. हा प्रयोग केल्‍यानंतर तुमच्‍या घरातील धान्‍य कधी संपनार नाही. उपाशी राहण्‍याची वेळ येणार नही असे शास्‍त्रात सांगण्‍यात आले आहे.

का चमत्‍कारीक असते नाल -
घोड्याच्‍या पायात जी नाल ठोकतात ती लोखंडाची असते. लोखंड हा शनिदेवाचा धातू म्‍हणून ओळखला जातो. याबरोबरच काळा रंग हा शनिदेवाचा आवडता रंग मानला जातो. प्रमाणीकपणे कष्‍ट करणा-या लोकांचे प्रतिनिधीत्‍व करणारा देव म्‍हणून शनिदेवाला ओळखले जाते. याबरोबरच घोड हा शक्‍तीशाली प्राणी असण्‍याबरोबरच त्‍यामध्‍ये मेहनत करण्‍याची क्षमता असते. काळ्या घोड्यामध्‍ये शनिदेवाचा अंश असतो असे शास्‍त्रात सांगितले आहे. यामुळे काळ्या घोड्याच्‍या पायातील नाल शुभ मानल्‍या जाते.
नकारात्‍मक उर्जा दुर करण्‍यासाठी कसा कराल उपयोग जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर...