एखाद्या महिलेचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला माहित करून घ्यावयाचे असेल तर या विधिचा वापर करता येतो. स्वभाव कसा आहे, हे माहित करून घेण्याच्या अनेक विधी सांगण्यात आल्या आहेत. काही विधी आवघड असल्यामुळे सहजासहजी समजत नाहीत. मात्र आज आम्ही ज्या विधी सांगणार आहोत, त्या सहजासहजी समजणा-या आणि सोप्या विधी आहेत. या विधीच्या माध्यामातून तुम्हाला कोणत्या स्त्रीचा स्वभाव कसा आहे, हे लक्षात येईल.
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तिच्या जन्मावेळी ग्रह-नक्षत्रांची विशिष्ट स्थिती असते. या ग्रह-नक्षत्राचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या अयुष्यावर होत असतो. जन्म ज्या ऋतुमध्ये झाला, त्या ऋतुचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. वर्षामध्ये जे ऋतु असतात, त्यांच्या अधारावर आपल्याला स्त्रीयांच्या स्वभावा संबंधी माहिती मिळते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या ऋतुनुसार स्वभावाची माहिती...