आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Nature Of Any Person According To Face

चेहरा पाहून ओळखा व्यक्तीचा स्वभाव; मांजरीसारखे डोळे असणारे \'अप्रामाणिक\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण एखाद्या अनोळख्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा सगळ्यात आधी त्याच्या चेह-याकडे पाहतो. त्या व्यक्तीच्या चेह-याची ठेवण पाहून आपल्याला या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येवू शकतो. व्यक्तीचे नाक, डोके, डोळे, पापणी, कान, भुवयांची जसी ठेवण असते तसा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो, असे ज्योतिषशास्त्रात सां‍गितले आहे.

ज्योतिषशास्त्रात शरिराच्या ठेवणीवरून स्वभाव ओळखण्याच्या शास्त्राला 'समुद्र विद्या' म्हणतात. समुद्रशास्त्रानुसार मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार आणि रंग त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य सांगत असते. व्यक्तीचा चेहरा पाहून त्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि कामातील गती सांगता येते.

चेह-याविषयी काही खास गोष्टी जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...