आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या हातांचा रंग पाहून ओळखा स्वभावाच्या गुप्त गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखद्याच्या स्वभावाविषयी जाणून घेण्यासाठी केवळ त्या व्यक्तिचा हात पाहणे पुरेसे आहे. आदी कालापासूनच व्यक्तिचा स्वभाव जाणून घेण्यासाठी हस्तरेषा जोतिष आणि जोतिष शास्त्राचा वापर केला जातो.
हातावरील रेषा जरी कळत नसतील तरी हाताच्या रंगावरून त्या व्यक्तिचा स्वभाव जाणून घेता येतो. हस्तरेषा जोतिष शास्त्रात या तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
हाताचा कोणता रंग असल्यास त्या व्यक्तिचा स्वभाव कसा असतो, हे जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...