आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाची पुजा करताना लक्षात ठेवा या अति महत्त्वाच्या 25 गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखी आणि समृद्ध जीवन जगता यावे यासाठी देवी-देवतांची पुजा करण्याची परंपरा ब-याच वर्षांपासून चालत आलेली आहे. विशेष म्हणजे आजही ही परंपरा मोठ्या प्रमाणात पाळताना लोक आपल्याला दिसतात. देवा मनोभावे पुजा केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते.परंतु पुजा करताना काही खास नियमांचे पालन केले पाहिजे. नियमांचे पालन व्यवस्थित न झाल्यास पुजेचे फळ पूर्ण प्राप्त होत नाही. आम्ही तुम्हाला पुजेचे 25 नियम सांगत आहोत ज्याचे पालन पुजा करताना केल्यास लवकर फल प्राप्ती होण्यास मदत होते.

असे आहेत नियम...

- सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णु, यांना पंचदेव मानले जाते. या देवतांची पुजा सर्व कार्योंमध्ये करणे अनिवार्य आहे. रोज पुजा करताना या 5 देवतांचे ध्यान केले पाहिजे. यामुळे लक्ष्मी कृपा आणि समृद्धि प्राप्त होते.

- शिव, गणेश आणि भैरव या देवतांना तुळस वाहू नये.

- दुर्गा मातेला दूर्वा वाहू नये. दुर्वा गणपतीला अर्पित करण्यात येते.

- सूर्य देवाला शंखाच्या पाण्याने अर्घ्य देवू नये.

- अंघोळ झाल्याशिवाय तुळशीचे पान तोडू नये.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, 20 छोटे-छोटे नियम...