आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Special Things About Shivratri According To Hindu Myth

PHOTOS : जाणून घ्या शिव नवरात्रीच्या या गोष्टी ज्यामुळे उजळेल तुमचे नशीब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय धर्म-परंपरेत नवरात्र हे शक्तीची साधना व भक्तिभावाने आराध्य देवतेच्या आराधनेचे पर्व आहे. पारंपरिक रीतीने एका वर्षात एकूण पाच नवरात्री असतात. यात चार शक्तीशी म्हणजेच देवीशी संबंधित आहेत. तथापि एकाचा संबंध भगवान शिवाशी आहे. शिव आणि शक्ती हे सृष्टीचे स्वाभाविक आधार आहेत. त्यांच्याद्वारेच सृष्टीचे सृजन होते असे मानले जाते. या नात्याच्या आराधनेने कामनापूर्ती होते आणि जीवन सफल व सार्थक होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शिवरात्रीसंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी आणि पूजेचे खास उपाय जे उजळवेल तुमचे नशीब...