आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Tips To Save Life From Snake 18 April 2014

सावधान: जाणून घ्‍या, माणसाला का दंश करतो साप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सापाची भिती प्रत्‍येकाच्‍या मनात घर करून असते. सर्प मित्र सोडले तर सापासोबत कोणी पंगा घेत नाही. साप दिसला तर अंगाला काटा येतो. सध्‍या सर्प दंशामुळे प्रत्‍येक वर्षी हजारो लोक मृत्‍युमुखी पडत आहेत. विकासाच्‍या नावाखाली होत असलेली जंगल तोड यामुळे साप माणवाच्‍या वस्‍तीमध्‍ये आसरा शोधत आहेत. यामुळे अनेक विषारी साप माणसाच्‍या वस्‍तीमध्‍ये पाहायला मिळत आहेत. वस्‍तीमध्‍ये आढणारे प्रत्‍येक साप विषारी नसतात. मात्र सापाची अनामीक भिती प्रत्‍येकाच्‍या मनात असल्‍यामुळे भितीपोटी साप चाऊन मरणारांची संख्‍या मोठ्या प्रमाणात आहे.
जे साप विषारी असतात, त्‍यांच्‍या विषाच्‍या एका थेंबामुळे अनेक लोक मृत्‍युमुखी पडू शकतात. विष शरीरात भिनल्‍यानंतर, उपचार वेळेवर न झाल्‍यामुळे अनेक लोक मृत्‍युमुखी पडल्‍याची उदाहरणे आपल्‍या आजू-बाजूला पहायला मिळतात.
साप चावल्‍यांनतर सुरूवातीला हात-पाय थरथरायला लागतात. कानाला त्रास होतो. ऐकू येत नाही. झपाट्याने शरीरात वीष पसरत असल्‍यामुळे मृत्‍यु होतो.
साप मानसाला का डंक करतो याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला माहिती देणार आहोत. प्राथमिक उपचार केल्‍यांनतर प्राण वाचवता येतात.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या का दंश करतो साप...