आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य दरवाजासाठीचे उपाय, यामुळे घरात वाढेल POSITIVE ENERGY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - आपल्या घराचा मुख्य दरवाजा ज्या दिशेला असेल, त्यानुसार काही उपाय केल्यास घरात सकारात्मक वातारण निर्मिती होते. वास्तुशास्त्र सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या सिद्धांतावर काम करते. जर एखाद्या घरात वास्तुदोष असेल, तर त्याठिकाणी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. म्हणजेच मानसिक तणाव आणि घरात अशांतीचे वातावरण असू शकते. हे दोष दूर करण्यासाठी वास्तु उपाय करायला हवे. त्याच्या प्रभावाने वातावरण सकारात्मक बनते त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदण्यास मदत होते.

मुख्य प्रवेशद्वारासाठी वास्तुचे काही उपाय

- जर आपल्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल आणि त्याला गडद मरून, पेल यलो किंवा वर्मिलियन रेड या शेडचे रंग द्यावे. हे सर्व शेड बाजारात सहज उपलब्ध होतात.

- दरवाजा उत्तर दिशेला असल्यास सहा धातुंपासून तयार केलेली विंड चाइम (दरवाजासमोर असणारी घंटी) लावावी. विंड चाइमच्या आवाजाने दरवाजाच्या आसपास असणारा वाईट प्रभाव दूर होऊ शकतो. येथे सांगण्यात येणार्या सर्व वस्तू बाजारात सहज उपलब्ध होतात.

पुढे वाचा...वास्तुविषयी छोटे-छोटे उपाय