आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍ही किती वर्षे जगणार आहात? या प्रश्‍नाचे उत्तर हवे असेल तर हे नक्की वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक व्‍यक्‍ती जन्‍म घेतो. आपण कधी तर मरणार आहोत, हे प्रत्‍येकाला माहित असते. मात्र किती दिवस, किती वर्षे आपले आयुष्‍य आहे. याचा दावा कुणालाही करता येत नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला अशी माहिती देणार आहोत, ज्‍यामुळे तुम्‍ही नेमके किती वर्षे जगणार आहात याचा अंदाज लावता येईल.
व्‍यक्‍तीच्‍या कपाळावरील रेषा एखादी व्‍यक्ति किती वर्षे जगू शकते हे सांगू शकते. कपाळावर शुभ रेषा असेल तर 25 टक्के अयुष्‍य वाढते असे शास्‍त्रात सांगण्‍यात आले आहे. आरश्‍यात पाहून तुम्‍हाला कळेल की तुमचे आयुष्‍य किती वर्षे आहे.जन्‍म घेतल्‍यांनतर प्रत्‍येकाचे काहीतरी गुणविशेष असतात. प्रेत्‍येकाच्‍या चेह-याची ठेवण वेगळी असते. यामुळेच प्रत्‍येक व्‍यक्तिचा अंदाज घेता यातो. सामुद्रिक शास्‍त्रानुसार माणंसाचा चेहरा पाहून त्‍याचा अंदाज घेता येतो, असे सांगण्‍यात आले आहे. ज्‍योतिष शास्‍त्रा नुसार व्‍यक्तिच्‍या कपाळावरील रेषा तो व्‍यक्‍ती किती वर्षे जगू शकते हे सांगते.
कोण किती वर्षे जगतो वाचा पुढील स्‍लाईडवर...