आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jyts Palm Reading About Manibandh In Marathi,Palmistry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळहात पाहा आणि जाणून घ्‍या, आयुष्‍याची आणि भविष्‍याची सखोल माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये हातांवरील रेषांना खूप महत्व देण्‍यात आले आहे. हस्‍तरेषा विद्या ही प्राचीन विद्या म्‍हणून ओळखली जाते. या विद्येचा अभ्‍यास करणा-या व्‍यक्तिला हातावरील रेषा पाहून अचूक भविष्‍य सांगता येते. हातावरील रेषा पाहून व्‍यक्तिच्‍या आयुष्‍यातील गुढ माहिती मिळवण्‍याचे काम ज्‍योतिष शास्‍त्राचा अभ्यास करणारा व्‍यक्ति सांगू शकतो. हातावरील मणिबंध भाग पाहून तुमच्‍या आयुष्‍यात आणि भविष्‍यात काय वाढून ठेवले आहे, याची माहिती घेता येते.
कुठे असतो मणिबंध-
हाताचा तळभाग जिथून सुरू होतो, तिथे अडव्‍या काही रेषा असतात. या रेषांना मणिबंध या नावाने ओळखले जाते. हातावरच्‍या भागावरून मानसाच्‍या नशीबात काय घडणार आहे, भविष्‍यात कोण-कोणत्‍या संकटाचा सामना करावा लागणर आहे. याबरोबच पूर्ण अयुष्‍यामध्‍ये व्‍यक्‍तीवर कोण-काणेता परिणाम होणार आहे. याची माहिती मणिबंध पाहून ज्‍योतिष तज्‍ज्ञ देतात.
मणिबंधामुळे कोणती माहिती मिळते?
जर एखाद्या व्‍यक्तिच्‍या हाताचा हा भाग भरीव असेल, मनगटारचे हाड दिसत नसेल तर शुभ माणल्‍या जाते. मणिबंधच्‍या जागेवरील भाग सुंदर असेल तर, तो व्‍यक्‍ती भाग्‍यवान ठरतो, असे शास्‍त्रामध्‍ये सांगितले आहे.
मणिबंधाविषयी आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...