आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Polls Also Opens Your Speaking Style, Whose Temperament Know How.

बोलण्याचे अंदाजसु्ध्दा उघडतात तुमचे रहस्य, जाणून घ्या कसा आहे कोणाचा स्वभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी आयुष्यात आपल्या शब्दांना बरेच महत्व असते आपण समोरच्या व्यक्तीला काय बोलत आहोत याचे भान प्रत्येकाने बोलताना ठेवायला हवे. कारण म्हणतात ना, तोंडातून बाहरे पडलेले शब्द पुन्हा परत घेता येत नाहीत. या विश्वात बोलण्याची शक्ती नसते तर सर्वत्र किती शांतता झाली असती. म्हणून वाणीचे मानवी जीवनात विशेष महत्व आहे.
प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची पध्दत वेगळी असते. समुद्र शास्त्र आणि शरीर लक्षण विज्ञानाअंतर्गत व्यक्तीच्या बोलण्याच्या पध्दतीवर संशोधन करण्यात आले. त्याच्या आधारे व्यक्तीच्या स्वभावाविषयी बरीच माहिती मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कशाप्रकारे बोलणारे लोक कशा स्वभावाचे असतात.
- मोठ्या आवाजाच्या लोकांना दुस-यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याची इच्छा असते. हे लोक आपले अपूर्ण ज्ञान समोरच्या लोकांवर थोपण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्तींना इतरांचे ऐकून घेण्याची इच्छा नसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कशाप्रकारे बोलणारी व्यक्ती कशा स्वभावाची असते?