आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन: जाणून घ्या, कोणत्या रंगाची राखी तुमच्या भावाचे Good Luck वाढवेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - देवाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणते ना कोणते नाते दिलेलेच आहे, मात्र भाऊ-बहिणीचे नाते सर्वात जिव्हाळ्याचा आणि पवित्र असे नाते मानले जाते. असे म्हणतात, "भाई-बहन वह खून का रिश्ता है, जो बिल्कुल नाखून की तरह है, जिसे चाहकर भी चमड़ी से अलग नहीं किया जा सकता" अगदी तसेच या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास असतो.
भाऊ-बहिणीच्या या नात्याचे महत्त्व तर रक्षाबंधनाच्या काळात अधीकच महत्त्वाचे होऊन जाते. रक्षाबंधन या सणादिवशी बहिण भावाला ओवाळून राखी बांधते आणि भाऊ तिला तिचे सदैव रक्षण करेन असे वचन देतो. यंदा हा सण 10 ऑगस्टला आहे. यासाठी सर्वच बाजारात विविध राख्यांनी आणि भेटवस्तूंनी गर्दी केली आहे. अनेक बहिणींनी तर या महिन्याच्या सुरूवातीपासूनच तिच्या भावाला कोणती राखी बांधायची याची तयारी सुरू केली आहे, तर भावानेही बहिणीला एखादे चांगले गिफ्ट देण्यासाठी भेटवस्तू शोधण्यास सुरूवात केली आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जर बहिणीने आपल्या भावासाठी त्यांच्या राशीनुसार राखीची निवड केली तर हे जास्त शुभ ठरते. कारण शुभ रंगांनी बनलेल्या राख्या व्यक्तीच्या जीवनात नक्कीच सुख-समधाना आणि आनंद घेऊन येतात. आपल्या भावाच्या राशीच्या रंगानुसात त्याला त्याच रंगाची राशी बांधल्याने ते शुभ ठरेल. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत... की कोणत्या राशीला कोणत्या रंगाची राखी बांधणे योग्य ठरेल...

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाची राखी शुभ राहिल...