आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुबेराची कृपा प्राप्‍त होण्‍यासाठी करा, घरातील सोपा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्‍येकाच्‍या घरामध्‍ये पैसा ठेवण्‍यासाठी विशेष जागा असते. काही लोक पैसा तिजोरीत ठेवतात तर, काही लोक अलमारीत ठेवतात. मात्र वास्‍तुशास्‍त्रामध्‍ये पैसा कुठे आणि कसा ठेवायचा याचे नियम सांगण्‍यात आले आहे. वास्‍तुशास्‍त्रात पैसा ठेवण्‍यासाठी एक विशेष दिशा सांगण्‍यात आली आहे. घरामध्‍ये या दिशेला पैसा ठेवला तर कुबेर देवाची आणि महालक्ष्‍मीची कृपा प्राप्‍त होते असे शास्‍त्रात सांगितले आहे.
वास्‍तुशास्‍त्र आपल्‍या देशाची प्राचीन विद्या म्‍हणून ओळखले जाते. काय केल्‍यानंतर कोणत्‍या देवाची कृपा होते. जीवन सुखी होण्‍यासाठी काय करायला हवे. वास्‍तुशास्‍त्रामध्‍ये प्रत्‍येक वस्‍तुसाठी वेगवेगळे नियम सांगण्‍यात आले आहेत. वास्‍तुशास्‍त्र हे सकारात्‍मक ऊर्जा आणि नकारात्‍मक ऊर्जा या दोन्‍ही संदर्भात काम करते. पैसा आणि धन ठेवण्‍यासाठी घरातील उत्तर दिशा शास्‍त्रामध्‍ये योग्‍य सांगण्‍यात आली आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा का होतो लाभ...