आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015: जाणून घ्‍या कोणत्‍या धर्मात केव्हा केले जाते NEW YEAR सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात विविध जाती, धर्म आणि पंथ आहेत. वेगवेगळ्या धर्माच्‍या रूढी, परंपरा, संस्‍कृती वेगवेगळी असली तरी जगभरातील सर्व धर्मामध्‍ये नविन वर्षे साजरे करण्‍याची परंपरा आहे. काही धर्मात गित गाऊन, तर काही धर्मात नृत्‍य करून नवीन वर्षे साजरे केले जाते. काही धर्मात पुजा-पाठ करून नविन वर्षाचे स्‍वागत करण्‍यात येते. जगभरात ईसाई पद्धतीने नवीन वषे साजरे करणा-यांची संख्‍या जास्‍त आहे. यामुळे 1 जानेवारीला जगभरात सर्वात जास्‍त नवीन वर्षे साजरे करण्‍यात येते. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे बारा महिन्‍याचे वर्षे तयार होते.
ईसाई नविन वर्ष
ईसाई लोक 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. जवळजवळ 4000 वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये नवीन वर्ष 21 मार्चला साजरे केले जायचे, याच दिवशी वसंत ऋतूला सुरवात होते असेही मानले जाते. जेव्हा हुकूमशाह ज्युलियस या रोमन सम्राटाने इ.स.पु.र्व. 45 साव्या वर्षी ज्युलियस कॅलेंडरची स्थापना केली. तेव्हा जगात पहिल्यांदा 1 जानेवारीला नविन वर्षचा उत्सव साजरा केला गेला. हे सर्वधिक प्रचलित नवीन वर्ष आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या कोणत्‍या धर्मात केव्‍हा केले जाते NEW YEAR सेलिब्रेशन