आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी आणि गोपिनीय प्रेमाचे रहस्य उघड करते हातावरील ही खास रेषा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातांवरील रेषा प्रेमाशी संबंधित विविध गोष्टींचा संकेत देतात. यावरून प्रेम स्वार्थी आहे की खरे यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो. हातावरील रेषा गुप्त प्रेमाविषयी काय सांगतात? जाणून घ्या, याविषयी....

हृदय रेषेची अशी स्थिती असल्यास गुप्त प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात....
- हातावर आढळून येणारी हृदय रेषा बुध पर्वतावर गायीच्या शेपटीप्रमाणे आकार तयार करत असेल तर हा गुप्त प्रेमसंबंधाचा संकेत समजावा. असा व्यक्ती स्वतःचे प्रेम गुप्त ठेवण्यात यशस्वी होतो.

हृदय रेषा बुध पर्वताच्या खाली असते. हातावर बुध पर्वत करंगळीच्या खाली स्थित असतो. बुध पर्वतापासून सुरु होऊन ही रेषा तर्जनी आणि मधल्या बोटापर्यंत पोहोचते. जास्त लांब असल्यास गुरु पर्वतापर्यंत जाते. गुरू पर्वत तर्जनीखाली स्थित होतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा...
हृदय रेषेवर हे चिन्ह असल्यास होते एकतर्फी प्रेम...
हृदय रेषेवर कोणती स्थिती असल्यास मनातल्या गोष्टी मनातच दबून राहतात...