आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Cow S Related Omen Bad Omen And It Benefits You Too Keep

गाईचे शकुन-अपशकून आणि फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये गाईला मातेचे स्वरूप मानले गेले आहे. गाय एक बहुपयोगी आणि फायदेशीर प्राणी आहे. पुरातन काळापासून सर्व घरात गाईचे विशेष स्थान आहे. ग्रामीण भागातील घरांमध्ये आजही गाय पहावयास मिळते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गाय घरात असण्याचे फायदे...