आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळखळून हसणारे असतात उत्तम प्रेमी, हसण्यावरून ओळखा लोकांचा स्वभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी आनंदी राहणार व्यक्ती खूप आयुष्‍य जगतात असं म्हटलं जातं. हसल्याने आपले शरीरही निरोगी राहते. परंतु तुम्हाला माहीत आहे का, व्यक्तीच्या हसण्यावरूनही त्याचा स्वभाव कळत असतो. तो कोणत्या पद्धतीने हसतो. यावरून त्याच्या स्वभावाची कल्पना येते. शरीर विज्ञानानुसार खळखळून हसणारा व्यक्ती हा सहनशील, उदार, मनात कुठलाही कपट न ठेवणारा, विचारवंत तसेच अभ्यासक असतो. जीवनात अशा व्यक्ती यशस्वी होतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या व्यक्तीच्या हसण्याची पद्धत आणि त्यांचा स्वभाव...