आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Palm Reading About Palm According To Palmistry

PHOTOS : स्त्री असो किंवा पुरुष हात मिळवताच समजतो स्वभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही व्यक्तीला भेटल्यानंतर आपण हस्तांदोलन( हात मिळवणे) करतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? हात मिळवल्यानंतर लगेच आपल्याला हाताच्या स्पर्शारून समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो.

शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हात मिळवल्यानंतर कोणत्या गोष्टीवरून समजतो व्यक्तीचा स्वभाव...