आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुध ग्रह कुंभ राशीत : जाणून घ्या 18 फेब्रुवारीपर्यंत कसा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 जानेवारी 2014, रविवारी रात्री 11.30 वाजता बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या संबंधी वेगवेगळ्या पंचांगामध्ये वेळेचा भेद असू शकतो. यापूर्वी बुध मकर राशीत होता. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत. शनीच्या राशीत बुध ग्रह आल्याचा प्रभाव सर्व राशींवर राहील.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनि आणि बुध मित्र ग्रह आहेत. कुंभ राशीत बुध ग्रह आल्याने व्यापार क्षेत्रात उन्नतीचे योग आहेत. देशात परिवर्तन घडण्याचे योग जुळून येतील. बुध पुढील महिन्यात 18 फेब्रुवारीला वक्री होऊन पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 12 मार्चला पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 4 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करेल.

पुढे दिलेल्या 12 राशीच्या फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्यासाठी बुध ग्रहाचे परिवर्तन कसे राहील...