आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्यशाली असतात पुष्य नक्षत्रामध्ये जन्मलेले लोक, वाचा 10 रोचक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीपूर्वी येणारे पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी 3 ऑक्टोबरला रवी पुष्यचा शुभ योग जुळून येत आहे. हा खरेदीचा महमुहूर्त मानला जातो. 27 नक्षत्रांमध्ये पुष्य आणि यामध्ये रवी पुष्य योग खरेदीसाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते. धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक बाजारात पुष्य नक्षत्राच्या संयोगात सर्वात जास्त खरेदी करतात. आज आम्ही तुम्हाला पुष्य नक्षत्राशी संबंधित अशाच काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात.

1. पुष्य नक्षत्रात जन्मलेले लोक सर्वगुण संपन्न, भाग्यशाली तसेच विषेश असतात. हे लोक सुंदर, स्वस्थ, विद्वान, चपळ, स्त्रीप्रिय आणि बोलण्यात चतुर असतात. या नक्षत्रात जन्मलेले लोक जनप्रिय आणि नियमांवर चालणारे असतात. हे लोक खनिज पदार्थ, पेट्रोल, कोळसा, धातु, पात्र, जलाशय, समुद्र यात्रा अशा क्षेत्रात यश मिळवतात.

पुष्य नक्षत्राविषयी अन्य खास गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...