आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबाच्या या ज्योतिषीय उपायांमुळे दूर होतो वाईट काळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंबू आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे, परंतु लिंबाचा उपयोग काही ज्योतिषीय उपायांमध्येही केला जातो. लिंबाचे उपाय प्राचीन काळापासून करण्यात येत आहेत. येथे जाणून घ्या, लिंबाचे काही परंपरागत ज्योतिषीय उपाय. या उपायांनी कामामध्ये यश प्राप्त होते तेसेच वाईट काळ दूरू होतो असे मानले जाते.

हनुमानासमोर करा हे उपाय...
जर तुम्हाला खूप प्रयत्न करूनदेखील महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळत नसेल तर एखाद्या हनुमान मंदिरात एक लिंबू आणि चार लवंग घेऊन जा. त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर लींबावर चार लवंगा लावा. त्यानंतर हनुमान चालीसाचे पाठ करावेत किंवा हनुमान मंत्राचा जप करा. जप झाल्यानंतर यश प्राप्तीसाठी हनुमानाकडे प्रार्थना करा. प्रार्थना झाल्यानंतर लिंबू स्वतःजवळ ठेवून काम करा. या उपायाने कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...