आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Astrological Measure For Janmashtami 2013

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीकृष्ण जन्माष्टमी : आज दुर्लभ योगामध्ये अशा पद्धतीने करा पूजा आणि हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज २८ ऑगस्ट २०१३ बुधवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. धर्म शास्त्रानुसार द्वापारयुगात आजच्या दिवशी भगवान विष्णूने श्रीकृष्ण स्वरुपात जन्म घेतला. या दिवशी विशेष व्रत केल्यास मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते.

पूजन विधी, दुर्लभ योग आणि राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...