आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Astrological Measure For Purse And Money

PHOTOS : राशीनुसार पाकीट वापरल्यास पैशासोबत यशही मिळेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होऊन सकारात्मक फळ प्राप्त होते. आपल्याजवळ ज्या काही वस्तू असतात त्यांचा प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर पडत असतो.पैसे ठेवण्यासाठी सर्वांकडे पाकीट असते. हे पाकीट राशीनुसार वापरल्यास पैशासंबंधी विविध शुभ फळ प्राप्त होतील.