आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Measure For Shiv Pujan In Shravan Month

पवित्र श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा राशीनुसार हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्रावण महिना सुरु असून या महिन्यात महादेवाच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात जो व्यक्ती महादेवाची विशेष पूजा करतो, त्याला लवकर शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार काही खास उपाय, ज्यामुळे तुम्हालाही महादेवाची कृपा प्राप्त होईल.

मेष -
या राशीच्या लोकांनी श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक करावा तसेच धोतर्‍याचे फुल अर्पण करावे. कपूर लावून महादेवाची आरती करावी.

वृषभ -
वृषभ राशीच्या लोकांनी श्रावणात कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला उसाच्या रसाचा अभिषेक करावा. त्यानंतर मोगर्‍याचे अत्तर शिवलिंगावर अर्पण करावे. शेवटी महादेवाला मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करावी.

पुढे जाणून घ्या, इतर 10 राशींचे उपाय...