आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्र सांगते, दुधाचा हा उपाय महिन्यातून एकदा केल्यास वाढते उत्पन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे तर सर्वांनाच माहिती आहे की, उत्तम आरोग्य आणि ताकदीसाठी दररोज दुध पिणे आवश्यक आहे. परंतु ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलेले दुधाचे विविध उपाय तुम्हाला माहिती आहेत का? या उपायांनी जीवनातील वाईट काळ दूर होऊन घरातील सुख-समृद्धी वाढते असे मानले जाते. शास्त्रानुसार देवी-देवतांनाही दूध अर्पण केले जाते. दुधाचा उपयोग पंचामृतामध्येही अमृताच्या रुपात करण्यात येतो. येथे जाणून घ्या, शास्त्रातील दुधाचे काही खास उपाय...

पहिला उपाय -
शास्त्रानुसार पितृ देवतेच्या कृपेशिवाय कोणत्याही व्यक्तीला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. पितृ देवतेच्या तृप्तीसाठी व्यक्तीने महिन्यातील अमावास्येच्या आधी येणार्‍या चतुर्दशी तिथीला वडाच्या झाडाला दुध अर्पण करावे. या उपायाने पितृ देवतेची कृपा प्राप्त होते. हा उपाय महिन्यातून एकदा करावा.
जीवनात का येतात अडचणी -
काही लोकांना खूप कष्ट करूनही पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. या संदर्भात ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रहदोष असेल तर त्या व्यक्तीला जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केल्यास लाभ होतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर चार उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)