आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीही वाचा, दारू किंवा बिअर पिणार्‍या लोकांशी संबंधित या खास गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल अधिकांश लोकांसाठी दारू पिणे (मद्यप्राशन) म्हणजे एक प्रकारची फॅशन झाली आहे. काही लोक हौसेमुळे दारू पितात तर काही लोकांना दारू पिण्याची वाईट सवय लागलेली असते. दारूमुळे शरीर कमकुवत होत जाते, तसेच जीवनावरही पूर्णपणे वाईट प्रभाव पडतो.

कोणता व्यक्ती दारू पितो? कोणाला याची सवय लागते? कोण दारूच्या व्यसनापायी आपली धन-संपत्ती, सर्वकाही नष्ट करतो? या प्रश्नांची उत्तरे ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीचा अभ्यास करून मिळवणे शक्य आहे. येथे जाणून घ्या कुंडलीतील असे काही योग, जे व्यक्तीला व्यसनी बनवू शकतात....आणि दारू पिणार्‍या बर्‍याच लोकांच्या कुंडलीमध्ये या योगाची समानता दिसून येते...