आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Effects Of Dreams According To Astrology

ट्रेन सुटते तेव्हा काय घडतं, जाणून घ्या खास गोष्टी आणि संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांनाच झोपल्यानंतर स्वप्न पडतात. काही स्वप्न तर विचित्रच असतात म्हणजे स्वतःला उडताना पाहणे. बर्याच लोकांचे असे म्हणणे आहे की, स्वप्नांचे असे एक वेगळेच जग आहे ज्यामध्ये काहीही घडू शकते. यामुळे प्रत्येक स्वप्नाचा काही अर्थ असेलच असे नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असतो. प्रत्येक स्वप्नामध्ये भविष्याचा एक संकेत लपलेला असतो. येथे जाणून घ्या, जगभरात जास्त प्रमाणात पाहिल्या जाणा-या स्वप्नांसंबंधीच्या खास गोष्टी....