आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या मुलीने स्वप्नात स्वतःच्या चेहर्‍यावर दाढी पाहिल्यास समजून घ्यावे की...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाढी फक्त पुरुषांनाच असते, परंतु एखाद्या मुलीच्या चेहर्‍यावर दाढी दिसल्यास ही चकित करणारी गोष्ट आहे. वास्तवामध्ये असे शक्य नाही, परंतु स्वप्नामध्ये प्रत्येक चकित करणारी गोष्ट शक्य आहे. जर एखाद्या स्त्रीला स्वप्नामध्ये स्वतःच्या चेहर्‍यावर दाढी दिसल्यास, हा भविष्यात घडणार्‍या एखाद्या घटनेचा संकेत असू शकतो.ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नातील संकेत समजून घेतल्यास भविष्यात घडणार्‍या गोष्टींबद्दल जाणून घेणे शक्य आहे.

येथे जाणून घ्या दाढीशी संबंधित स्वप्नांचे भविष्यात कोणते फळ प्राप्त होते...